05 Jan 2010
पंचम – एक आठवण ….
‘Pancham’ हे नुसतं नाव ऐकलं तरी किती बरं वाटतं ना. आणि जेंव्हा आपण त्यांनी बनवली गाणी ऐकतो तर थक्क होतो . पंचम aka राहुल देव बर्मन या माणसाला आज जाउन १५ वर्ष झाली तरी आज पण त्यांनी बनवलेल्या music ला लोकं appreciate करतात, दाद देतात. One of the best composer of hindi film industry असं लोकं म्हणतात पण मी म्हणील he is the only best which hindi film industry ever had . ‘पंचम’ हे नाव कसं पडलं या मागे पण एक story आहे, काही जणं म्हणतात की लहानपणी ते जेंव्हा रडायचे तेंव्हा ‘प्’ (fifth note) सारखं ऐकू यायचा
, तर काही जणं म्हणतात की हे नाव त्याना actor अशोक कुमार नी ‘प्’ हा शब्द repeatedly म्हणताना बघून दिलं
मी पंचम era मधे जन्माला नाही आलो, याचं मला कधी कधी फार दुख: वाटतं, पण पंचम दा असं music देऊन गेलात की ते आजच्या generation ला पण वेड लावतं, आवडतं. काय दूर दृष्टी होती त्यांची !!!!! . मी music ऐकणं किवां enjoy करण सुरु केलं असेल mid 90′s मधे. तेव्हां आमच्या तोंडी DDLJ, हम आपके हैं कोन याची गाणी असायची. घरी आई जेंव्हा radio वर लागलेलं एखादं गाणं म्हणून स्वयंपाक करायची तेंव्हा कळायचं कि अरे हे गाणं पण चांगल आहे , कोणी म्हंटल असेल ? music कोणाचं असेल ? असं करत करत हळू जुनी गाणी आवडायला लागली. पण जुन्या सगळ्या संगीतकारांमध्ये frequency जुळली तर ती पंचम दा सोबत reason त्यांचं थोडं classical, थोडं western असं blended music. मला आज पण नवीन गाणी आवडतात, त्यांची tune आवडते, रेहमान आवडतो बहुदा मी त्याला आजचा पंचम म्हणील पण तरी जुनी गाणी हि melodious होती. किशोर दा, मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले, आर डी बर्मन, गुलझार, जावेद अख्तर …काय combination होतं यार …एकदम solid. त्याचं एक दुसरं कारण पण हे असायचं की या गाण्या माघे मेहनत असायची, तासन तास orchestra नी वाजवलेले ते सूर असायचे . तुम्हाला विश्वास होणार नाही पण खरं आहे की जुन्या काळी film center ला जेंव्हा गाणं record व्हायचं तेव्हां ते music director नी बनवून already 2-3 rehearsal घेऊन तिथे वाजवल्या जायचं. तिथे musician च्या पुन्हा वेगळ्या rehearsal व्हायच्या मग singer सोबत वेगळ्या rehearsal व्हायच्या आणि गाणं record व्हायचं. कोणी जराशी पण चूक केली की सगळ from step one
किती रियाझ असायचा, किती patience असायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या music director ची असल्ल combination quality तिथे दिसून यायची. इतक्या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन एक गाणं तयार व्हायचं
पंचम दा नी अशी अनेक धासू गाणी तयार केली आहेत, त्यात pure classical चा समावेश आहे तर एकदम western चा पण. लता मंगेशकरनी ‘अमर प्रेम’ film मध्ये गायलेला “रैना बीती जाये”, बेगम परवीन सुलताना नी ‘कुदरत’ film मध्ये गायलेला “हमे तुमसे प्यार कितना” हे गाणं. मोहम. रफीनी ‘तिसरी मंझील’ मध्ये गायलेलं “आज्जा आजा” , ‘हम किसी से कम नही’ मध्ये गायलेलं “क्या हुआ तेरा वादा” , किशोर दा नी ‘सते पे सत्ता’ मधलं “प्यार हमे किस मोड पे ले आया”, कुमार सानू नी गायलेलं ’1942 love story’ मधलं ” हो एक लडकी को देखा तो ऐसा लगा”. अशी कित्येक गाणी आहेत की ती आज पण ओठांवर आली तर आपलं foot tapping चालू होते. कटी पतंग, अमर प्रेम, बुढा मील गया , कारवान,हरे रामा हरे कृष्णा, सीता और गीता , bombay to goa, परिचय, यादौ की बारात, हिरा पन्ना, शोले, दिवार, आंधी, घर, गोलमाल, कुदरत, हम किसी से कम नहीं , खूबसूरत, सते पे सत्ता, अब्दुल्लाह, सनम तेरी कसम, इजाझ्झात आणि अश्या कित्येक movies ला त्यांनी बेमिसाल music दिलं. आंधी (इस मोड से जाते है , तुम आ गये हो, तेरे बिना झीन्दागी से कोई ), घर (तेरे बिना जिया जाये ना, आज कल पाव जमीन पर, फिर वही रात है ), इजाझ्झात (छोटी सी कहानी से, खाली हाथ शाम आई ही, कतरा कतरा and मेरा कुछ सामान ) या picture ची गाणी तर ultimate, perfect आहेत.
आर डी नी sitiing मध्ये तयार केली कही tune व गाणी ऐका:
“कतरा कतरा” – http://www.divshare.com/download/10072030-6db
“आज कल पावँ जमीं पर ” – http://www.divshare.com/download/10100608-ecf
“कोई दिया जले कहीं” -
4th January ही पंचम दांची पुण्यतिथी, या निमित आम्ही सगळे पंचम चाहते पुण्यात टिळक नाट्य मंदिरात जमलो होतो. दर वर्षी 4th Jan (death anniversary) ला आणि 27th June (birth anniversary) ला पुण्यात “panchammagic” हा group पंचमदांवर एक कार्यक्रम सादर करतो . मागच्या १० वर्षा पासनं ते हे organize करतात आहे . हा कार्यक्रम बाकी सगळ्या कार्यक्रमापेक्षा फार वेगळा असतो. पंचमदांच्या प्रत्येक गाण्या माघे कोणती ना कोणती story असते , कोणता किस्सा असतो , तर कोणत नवीन वाद्य वापरल असतं. पंचम दा सोबत ज्या ज्या कलाकारांनी काम केलं, ते या व्यासपीठावर त्या आठवणी share करतात, live performance देतात. यात musicians, singer, actor, directors सगळ्यांच्या समावेश असतो. दर वर्षी काही तरी नवीन असतं
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे आपली खरी पंचमशी ओळख होते. प्रत्येक hit गाणं हे पंचम नी कसं बनवलं, त्यात काय experiments केले याची खरी जाणीव होते. पंचम दा , त्यांची team, त्यांचे fav musicians, singers बदलच्या अश्या कित्येक गोष्टी जा आपल्याला माहीत नाही त्या या platform through अवगत होतात.
आणि खरच आपल्या हे कळतं कि पंचम दा सारखा माणूस पुन्हा या जगात होवूच शकत नाही. एकच धून slient गाण्यात use करून तीच धून cabery मध्ये use करणारा म्हणजे पंचम , चुरा लिया ही तुमने या गाण्यात चमचा आणि glass use करून starting beat देणारा म्हणजे पंचम , एक school situation च्या गाण्यात चक्क शाळे मधली table आणून त्यावर तबलजी बसवणारा म्हणजे पंचम ,आपण बनवलेला background music हे जरी producer ला आवडलं असलं तरी त्यावर रात्रभर काम करून त्याच रात्री परदेशी जायच्या आधी त्या director च्या घरी ती धून पोचवणारा म्हणजे पंचम , 1942 love story या picture च्या music मध्ये almost सगडी वाद्य ही १९४२ च्या काळात वापरण्यात असणारी पाहिजे असं हट्ट धरणारा म्हणजे पंचम .
खरच पंचम दा तुम्ही great होते , तुम्ही great आहात आणि पुढे पण तुम्ही great च राहाल ……….
****पंचम दा च्या अधिक माहिती बद्दल “Panchammagic” ची खालील link chk करा :
http://panchammagic.org/
17 July 2009
A Day to remember…
काय राव हल्ली वेळच मिळत नाहीं लिहायला !!! जाम वैताग आला आहे ![]()
पण काय करणार पुन्हा mechanical life सुरु होत आहे. तशी सुरुवात १ जुलै पासून झाली, as usual काम वाढलं आणि आम्ही आळशी झालो. पण १७ जुलै हा दिवस सही होता. या mechanical life ला जरा ब्रेक मिळाला. एक तर माझा Bday आणि दुसरा weekend. Full too ऐश केली ३ दिवस …. wahhh मजा आली
short मधे काय काय झालं सांगतो :
- 16th चा रात्री १२ वाजता ST आणि SW नी surprise दिलं
एक छोटा cake कापला
ST Sirji esp thanks to you. आप इतनी दूर से मेरे लिये आये. And SW तुझं “शब्दांपलीकडल” message वालं card तर ultimate होतं
- सकाळी surprise….. cubicle मधे …. thanks to our Gayatri tai
and friends like Pankaj, Rohidas and abhishek.
बीचा-यानी रात्री १० पर्यंत मेहनत केली. Thanks Guys.. thanks a lot
- ANTS-Ex Sobat cake कापला ![]()
- jagoo,mama,gotya,aasmi,sandeep सोबत office मधे अजुन एक cake कापला
Thanks a lot guys for wonderful chocolate cake
- रात्री SW,ST,SP आणि DJ pajji सोबत आणखी एक cake kapla ![]()
DJ Pajji आपने जो cake लाया वो तो ultimate था
SP राजे आपण तर थेट मुंबईहून येथे आलात त्या बदल आम्ही आपले आभारी आहोत. Thanks again SW,ST,SP and DJ
Wow ……what a day man……….. sahi………. लहानपण आठवलं
7 July 2009
Roger….you did it once again…
What’s the common between Roger Federer and Sachin Tendulkar ? It’s the hard work and their abilities to come back again and again. Roger… did it once again
. Last year, he lost Wimbledon to Nadal but this year he came back again. Day before yesterday’s match was very interesting and breathtaking. Right from the beginning it was clear that Roddick is not going to loose it easily. I like the way Roddick played. Great energy level, good backhand and few nice volleys too. On the other hand Federer was not in good shape. He Comitted many unforced errors and his forehand magic was missing
Though he struck 50 aces like rocket. Roddick was putting all energy in his service and there was great amount of power. At one point I thought that Federer will loose this game when roddick was about to break his service at 15-40 in the last set. But Roger once again came back and won that point.
The important thing in this game was how to break the service ? Roddick did it twice in the game but Federer was not able to do it once !!! Both the players were hungry for points. There were couple of aces and then a good rally. It was quite clear esp. after 4th set that Roddick is not going give up easily and 5th set would go on as there is no tie breaker in the end. At that moment I realized that this game is going to be the splendid one. Even Federer realized that if he has to win this game he has to win his every single point. He has to do it till the end so that Roddick should get tired mentally and commit some unforced error. It was the game of POWER vs EXPERIENCE. Finally it’s the practice which makes the man perfect and Roger won. He created history.
There were many questions what if Rafa was there? What if game went on Roddick side ? What if last set also has the tie-breaker option
. I agree that Roddick played a great match. He is indeed a winner. But we can’t forget one thing is how Roger has created that history. Winning 15 Grandslams is not a Joke. He won Wimbledon 5 consecutive times in a row. He held the number one position for a record 237 consecutive weeks. He was named ‘Laureus World Sportsman of the Year’ for four consecutive years (2005–2008).
And this proves Roger Federer is the greatest tennis player on the earth
3 July 2009
मनातले ….
खूप दिवसांपासूनची इच्छा होती की कथेव्यतिरिक्त काहीतरी मनातलं लिहाचं ….
म्हणून हा नवीन उपक्रम चालू केला पण इथे भाषेचं काही बंधन नाही….
जे मनात येतं ते लिहा …




Even I had this thought for some time that “is this going to be tough for Roger to take home?”……… but as you said, the fighter he is… and he did it. Of course, I also credit Roddick for almost mathing Roger… and it was that thin line of victory which separated these two players. Another wonderful day in the history of Wimbledon for tennis lovers.
Keep writing Shri.. we also get inspired!
-Ej