काही दिवसांपूर्वी Rockstar हा सिनेमा बघितला. बहुतांश लोकांना आवडला नसेल पण मला फार आवडला. जॉर्डनच जे पात्र रणबीर नी साकारलं आहे ते अप्रतिम आहे. सिनेमात flaws आहेत, काही जणांना शेवट नाही आवडला तर काहींना नर्गिस आणि जॉर्डनची लव स्टोरी नाही पटली. असो… आपला नेहमीचाच प्रोब्लेम आहे, स्वतः आपण परफेक्ट नसून आपल्याला बाकी सगळं जग नीट नेटकं हवं. [...]
Archive for फेब्रुवारी, 2012
आर यू अ Rockstar आफ यूअर लाईफ ?
Posted in Uncategorized on फेब्रुवारी 18, 2012 | 8 Comments »
