कधी कधी वाटतं तुझ्याशी खूप खूप बोलावं, कधी कधी वाटतं तुझ्याशी खूप खूप बोलावं, मनातलं ह्रिदयातलं एकदा सगळं सांगून टाकावं….. पण क्षणातच हे मन त्या ह्रिदयाला सांगतं भिंतीवरचा त्या फोटो समोर आपण किती काळ उभं राहावं….. कधी कधी वाटतं तुझ्याशी खूप खूप बोलावं… कित्येकदा हे मन सांगतं आपल्या आठवणींचे किस्से कित्येकदा हे मन सांगतं आपल्या [...]
Archive for जून 4th, 2010
कधी कधी वाटतं तुझ्याशी खूप खूप बोलावं
Posted in Uncategorized on जून 4, 2010 | 2 Comments »
