शनिवारी संध्याकाळी मी आणि माझा मित्र आम्ही दोघं काही कामं आटपायाला निघालो. त्याला काही शर्ट घ्यायचे होते म्हणून दुकानात शिरलो तोच मुंबईच्या जीजाजींचा फोन आला. hello म्हणायच्या आधीच प्रश्न होता कुठे आहेस ? म्हंटल इथेच घरा जवळ कर्वे रोड ला …. तर ते म्हणाले घरी पोहचा… बाहेर फिरू नका कोरेगाव मधे जर्मन बकेरीत ब्लास्ट झाला…!!!! [...]
Archive for फेब्रुवारी 15th, 2010
किती दिवस ?
Posted in Uncategorized on फेब्रुवारी 15, 2010 | 2 Comments »
