आज सकाळी office साठी निघालो तर बघतो काय हा पठ्ठा माझ्या गाडी वरती मस्त विराजमान. मी म्हंटल पण ‘तू ऑफिस ला येणार ? ‘ आता उगाच timepass करू नको आणि निघ इथनं . पण तो हलायला तयार नाही. ‘अरे बाबा फार थंडी आहे तुझी वाट लागेल’ तरी हलायला तयार नाही. मी म्हंटल ok …. you are on your own. मी गाडी सुरु केली मला वाटलं हा उतरेल, पण तरी नाही
आता मी गाडी चा स्पीड वाढवला, रस्त्यावर सोडून माझं लक्ष्य त्याचावरच होतं, आत्ता त्याला थंडी वाजत होती आणि तो कसा बसा त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत होता. मध्ये वाटलं पण याला आता उतरून देतो पण मग विचार आला …हे संकट यांनी ओढवून घेतला आहे स्वतःवर …let him face
मी स्पीड आणखीन वाढवला तर, तो आणखीन घट्ट पकडून बसला. Speedometer ६० दाखवत होता आणि mount kilimanjaro वर एखादा mountainer ज्या जिद्दीनी बर्फाच्या वादळात एकाजागी टिकून राहतो तसा हा त्या संकटाला तोंड देत होता. रस्त्यावरचे खड्डे, speed breakers, थंडी हवा सगळ्यांना तो त्याचा परीनी तोंड देत होता
आत्ता मात्र मला त्याचा हेवा वाटला, तसा मला फार राग येतो त्याचा पण आज त्याच्या पासून शिकण्यासारखा काही तरी होतं. कधी कधी काही लहान गोष्टी कमी वेळात तुम्हाला इतकं काही शिकून जातात ना कि विश्वास बसत नाही
उपर वालेने जो बनाया है उसका जवाब नाही ….. मी तर म्हणील जर आपण खरच या निसर्गा कडे लक्ष्य देऊन बघितलं तर it’s the best teacher
खूप काही आहे त्याच्या कढण शिकण्यासारख आणि आपण म्हणतो जगात फक्त माणूस हा सगळ्यात हुशार ….
मी ऑफिस ला पोहचलो पार्किंग मध्ये गाडी लावली आणि त्याला म्हणलो “तू तर साला खूप जिद्दी आहेस without visa, without ticket, without security check ( गेट वर card न दाखवता ) इथे पोहचला … माझ्या घरी पण असाच आला असशील तू … गुड आवडली मला तुझी जिद्द …..माझ्या कडे लक्ष्य न देता त्यांनी spiderman सारखी उडी टाकली ..style मध्ये त्या दोरीला लटकून खाली उतरून निघून गेला … मी म्हंटल बर झालं एका अर्थाने, आधी तू माझ्या घरी जाळे करायचा आता इथे कर
- Shri…
Felt good to read something humourous in the morning.
Sahich… mast lihile aahe.
security check need to be tighten more.
Title vachun vatla Sunny Deol var post taklas ki kaay (ziddi movie)

good…spiderman on Unicorn…
sahiye pan..lihit ja asahi halka phulka adhun-madhun….nusta radat jaau nakos…
sahi watala vachun… doka halka zala… good to read something light like this…
punha ekda tu tujhya simple way madhe majhya chehryawar smile aanlis………tempo mast maintain kelas story cha……..keep up the gud work……
sakaali, ghait gaadi war chya spider la paahun itka sunder vichaar yene mhanje apratimach.. khupach chan.. asach manatla lihit ja…
Mionti, Abhay, Gayatri, Asmita, shrirang… dhyanyawad….
Tumha saglyna ha lekh humorous watla hey baghun anand jhala… asach halka fulka ani ankhin humorous lihnyacha prayatna karil..
-Shri…
असे हलके-फुलके क्षण किंवा विनोद खूप काही देऊन जातात. आणि आजकाल सतत काम काम करणाऱ्यांना खूपच छान मोकळे वाटत असेल.
असेच आणखीन लिहावे हि इच्छा