आज सकाळी office साठी निघालो तर बघतो काय हा पठ्ठा माझ्या गाडी वरती मस्त विराजमान. मी म्हंटल पण ‘तू ऑफिस ला येणार ? ‘ आता उगाच timepass करू नको आणि निघ इथनं . पण तो हलायला तयार नाही. ‘अरे बाबा फार थंडी आहे तुझी वाट लागेल’ तरी हलायला तयार नाही. मी म्हंटल ok …. you are [...]
Archive for फेब्रुवारी 9th, 2010
जिद्दी
Posted in Uncategorized on फेब्रुवारी 9, 2010 | 8 Comments »
