मित्रांनो माफ करा 
हल्ली वेळ मिळत नाही आहे काही चांगलं, झक्कास लिहायला. डोक्यात खूपश्या कल्पना आहेत पण कागदावर उतरवायला वेळ नाही. एके काळी या बाबतीत आम्ही खूप रहीस होतो, you know na that equation :
time is = money
we have lot of time
hence we have lot of money
hehehehe
aso
हल्ली वेळ मिळत नाही आहे काही चांगलं, झक्कास लिहायला. डोक्यात खूपश्या कल्पना आहेत पण कागदावर उतरवायला वेळ नाही. एके काळी या बाबतीत आम्ही खूप रहीस होतो, you know na that equation :
time is = money
we have lot of time
hence we have lot of money
खरतर ब्लोग च हे page मी कथा, कविता लिहण्यासाठी ठेवलं होतं. पण आजकाल वेळ मिळत नाही आणि हे खाली page पण चांगलं दिसत नाही.कालच एक नागपुरी मित्र भेटला आणि म्हणाला “काऊन रे !!!! आजकाल तू लिहित नाही ? ” , किधर गया वो तेरे अंदर का writer ? मी म्हंटल ” साहब बिझी है… आजकाल उनको अंघोळ करने का time भी मुश्कील से मिलता है
पण खरचं आतनं कसा तरी झालं, स्वतःची चीड आली …. की साला time नाही manage करता येत आपल्याला
कसं होणार
पण मग decide केला कुछ भी हो भिडू कुछ तो लिखनेका
म्हणून ही पोस्ट लिहली …. I know फालतू आहे पण it might trigger something…….
- श्री…
i know
same situation here….couldn’t write more than 2 posts on blog in last 3 months…
I mean, it is not about only blogging but this ‘time naahi’ virus has spread itself all over the routine…