Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for फेब्रुवारी, 2010

आजोबा…..

आज सलून मधे seat वर बसलो तर माझं लक्ष माझ्या माघे दुसऱ्या खुर्चीवर असणा-र्या गृहस्थांकडे गेलं . मी माझ्या सोमोरच्या आराशातन त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांनी त्यांच्या समोरच्या आराशातन माझ्याकडे बघितलं आणि smile दिली. Cutting saloon मधे एकमेकान समोर बसवलेले आरशे छान असतात कारण त्यांनी तुम्हाला communicate करता येतं. यांना कुठे तरी बघितलं आहे असा विचार [...]

Read Full Post »

किती दिवस ?

शनिवारी संध्याकाळी मी आणि माझा मित्र आम्ही दोघं काही कामं आटपायाला निघालो. त्याला काही शर्ट घ्यायचे होते म्हणून दुकानात शिरलो तोच मुंबईच्या जीजाजींचा फोन आला. hello म्हणायच्या आधीच प्रश्न होता कुठे आहेस ? म्हंटल इथेच घरा जवळ कर्वे रोड ला …. तर ते म्हणाले  घरी पोहचा… बाहेर फिरू नका  कोरेगाव मधे जर्मन बकेरीत ब्लास्ट झाला…!!!! [...]

Read Full Post »

जिद्दी

आज सकाळी office साठी निघालो तर बघतो काय हा पठ्ठा माझ्या गाडी वरती मस्त विराजमान. मी म्हंटल पण ‘तू ऑफिस ला येणार ? ‘ आता उगाच timepass करू नको आणि निघ इथनं . पण तो हलायला तयार नाही. ‘अरे बाबा फार थंडी आहे तुझी वाट लागेल’ तरी हलायला तयार नाही. मी म्हंटल ok ….  you are [...]

Read Full Post »

time = money ?

मित्रांनो माफ करा हल्ली वेळ मिळत नाही आहे काही चांगलं, झक्कास लिहायला. डोक्यात खूपश्या कल्पना आहेत पण कागदावर उतरवायला वेळ नाही. एके काळी या बाबतीत आम्ही खूप रहीस होतो,  you know na that equation : time is = money we have lot of time hence we have lot of money hehehehe aso खरतर ब्लोग च [...]

Read Full Post »

Follow

Get every new post delivered to your Inbox.