मला पुन्हा एकदा कॉलेज मधे जायचं…. स्पीडनी गाड़ी चालवत कॉलेज ला पोहचायच़ रोज़ सकाऴी १५ मिनीट उशीरा येऊन लेक्चरमधे शिरायचं त्याच जून्या रजिस्टर मधे सगऴ्या विषयांचा मजकुर लिहायचा आणि लेक्चर समपे पर्यंत त्याच पानावर सगऴ संपवायच मला पुन्हा एकदा कॉलेज मधे जायचं…. तिसरं लेक्चर बंक करुन कैंटीन मधे जायच वडापाव, समोसे आणि कोल्ड्रिंक प्यायचं फर्स्ट [...]
Archive for जुलै, 2009
मला पुन्हा एकदा कॉलेज मधे जायचं….
Posted in Uncategorized on जुलै 3, 2009 | 4 Comments »
