Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for जून, 2009

बांद्र्याच्या म्हाडा इमारतीतल्या घर क्रमांक २१६ मधील एक नवी सकाळ. शेजारी रहाणा-या रमणीक सेठचा रेडियो ‘हे राम’ हे भजन वाजवित होता तर खाली रहाणा-या जोशी बाई दूधावाल्या भैयाची झड़ती घेत होत्या. ‘ काय हो भैया … तुम पाणी में दूध मिळवता की दूध में पाणी !!! किती पातळ झाला है दूध… बघितला क्या ‘ . [...]

Read Full Post »

बस स्टॉप…

रात्रीचे म्हणा किवा संध्याकाऴचे आठ वाजले होते. महालक्ष्मी स्टेशन समोर असलेल्या बस स्टॉपवर मी बसची वाट बघत होतो. माझ्या डावीकडे एक तरुण उभा होता त्याचे वय असेल साधारण सतरा ते अठरा, आणि तो मोबाइल वर आपल्या मैत्रिणीसोबत बोलत आहे असा मी अंदाज़ घेतला. त्याच्या पोरकट गोष्टींमधे काहीही रस नसल्यामुळे मी माझ लक्ष दुसरीकडे वळवलं. रस्त्यावर [...]

Read Full Post »

शब्द माझे ..

शब्दांचं आणि भावनांचं फार जवळचं नातं अस्तं आणि त्यामुळेचं भावना व्यक्त करतानाही शब्दांची गरज़ पड़ते. आपण कितीही प्रयत्न केला तरी शब्दांविना त्या भावना अपुर्या वाटतात. एखाद लहान मूल जेव्हां पहिल्यांदा ‘आई’ किवा ‘बाबा’ असे शब्द उच्चारतो तेव्हां आपल्या किती आंनद होतो कारण त्याच्या त्या भावनांची आपल्या जाणीव होते. किवां कधी अचानक पायाला ठेच लागली की [...]

Read Full Post »

Follow

Get every new post delivered to your Inbox.